सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कमी असणे वा पुरेसे नसण्याची स्थिती.
उदाहरणे : बाकी सर्व असले तरी पैशाची कमतरता भासते.
समानार्थी : कमतणूक, कमतरता, कमी, चणचण, तुटवडा, वाण
अर्थ : मान कमी असण्याची स्थिती.
उदाहरणे : कोणतेही आवश्यक काम करण्यात मला कमीपणा कधीच वाटलेला नाही.
स्थापित करा
कमीपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kameepnaa samanarthi shabd in Marathi.