पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कमनशीब शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कमनशीब   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : वाईट भाग्य.

उदाहरणे : दुर्भाग्याने त्याचे कोणतेही काम सुरळीत होत नाही
अजूनही त्याचे नष्टचर्य संपले नाही

समानार्थी : दुर्दैव, दुर्भाग्य, नष्टचर्य, निदैव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मंद या बुरा भाग्य।

यह आपका दुर्भाग्य है कि आपका इकलौता बेटा शराबी हो गया।
अभाग, अभागापन, अभाग्य, कमबख़्ती, कमबख्ती, खोटा नसीब, दुर्दैव, दुर्भाग्य, बदकिस्मती, बदनसीबी, भाग्यहीनता, मनहूसियत

An unfortunate state resulting from unfavorable outcomes.

bad luck, ill luck, misfortune, tough luck
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : चांगले भाग्य नसलेली व्यक्ती.

उदाहरणे : त्या दुर्दैव्याला आईवडिलांचा आधार मिळाला नाही.

समानार्थी : दुर्दैवी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो भाग्यशाली न हो।

अभागे के सर पर कभी माँ-बाप का साया भी नहीं पड़ा।
अभागा, निगोड़ा, बदनसीब

One at a disadvantage and expected to lose.

underdog

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कमनशीब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kamansheeb samanarthi shabd in Marathi.