अर्थ : कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, निळ्या-राखी रंगाचा, पंखावर दोन रुंद काळे पट्टे आणि शेपटीच्या टोकावर काळी फीत तसेच पंखाखालून पांढुरका आणि हिरव्या-जांभळ्या रंगाची गडद मान असलेला काळ्या चोचीचा एक पक्षी.
उदाहरणे :
कबुतराचे पाय तांबडे असतात.
समानार्थी : काळा होला, जंगली कबुतर, जंगली होला, तांब, पारवा, पारेवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
झुंड में रहने वाला एक मँझोले आकार का पक्षी जो प्रायः मैदानों या छतों आदि पर दाना चुगते हुए देखा जा सकता है।
प्राचीन काल में कबूतर संदेशवाहक का काम करते थे।Wild and domesticated birds having a heavy body and short legs.
pigeonकबुतर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kabutar samanarthi shabd in Marathi.