पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कबड्डी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कबड्डी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : बारा-बारा खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जाणारा खेळ, ज्यात एक खेळाडू हा दुसर्‍या गटाच्या हद्दीत जाऊन दम टिकेपर्यंत इतरांना बाद करण्याचा प्रयत्न करतो.

उदाहरणे : कालचा कबडीचा सामना छान रंगला.

समानार्थी : कबडी, हुतुतू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का खेल जो सात-सात खिलाड़ियों के दो दलों के बीच में होता है और जिसमें प्रत्येक खिलाड़ी बिना पकड़ाए बारी-बारी से प्रतिपक्षी दल के खिलाड़ियों का पीछा करते हुए उन्हें छूने की कोशिश करता है पर प्रतिपक्षी दल के सदस्य उसे पकड़ना चाहते हैं।

कबड्डी खेलते समय उसका दाँया हाथ टूट गया।
कबडी, कबड्डी

An amusement or pastime.

They played word games.
He thought of his painting as a game that filled his empty time.
His life was all fun and games.
game

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कबड्डी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kabaddee samanarthi shabd in Marathi.