पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कबंध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कबंध   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक राक्षस.

उदाहरणे : कबंधचा उल्लेख पुराणात आढळतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक राक्षस।

कबंध का वर्णन धार्मिक ग्रंथों में मिलता है।
कबंध, कबन्ध
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रश्शीचा एक प्रकार.

उदाहरणे : चोर कमंदाच्या साहाय्याने इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर चढला.

समानार्थी : कमंद, कमंध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह फंदेदार रस्सी जिसके सहारे ऊँचे मकानों आदि पर चढ़ते हैं।

चोर कमंद के सहारे बड़ी इमारत की तीसरी मंजिल पर चढ़ गया था।
कबंध, कबन्ध, कमंद, कमंध, कमन्द, कमन्ध
३. नाम / भाग

अर्थ : मस्तकविरहित शरीर.

उदाहरणे : युद्धभूमीवर जागोजागी कबंध पडले होते.

समानार्थी : उद्धड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिर कट जाने पर बचा हुआ धड़।

समर भूमि में जगह-जगह खून से लथपथ मुंड और रुंड पड़े हुए थे।
कबंद, कबंध, कबन्द, कबन्ध, रुंड, रुण्ड

कबंध   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : शिर छाटलेला (शरीर).

उदाहरणे : रणांगणात ठिकठिकाणा कबंध देह पडले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिर कटा (शरीर)।

समर-भूमि में जगह-जगह रुंडित शरीर पड़े हुए थे।
रुंडित, रुण्डित

Not having a head or formed without a head.

The headless horseman.
Brads are headless nails.
headless

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कबंध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kabandh samanarthi shabd in Marathi.