अर्थ : वनस्पती व प्राणी यांपासून मिळणारे टाकाऊ पदार्थ मिसळून, कुजवून मिळालेले खत.
उदाहरणे :
जिथे शेणखत मिळत नाही तिथे कंपोस्ट वापरतात
समानार्थी : कंपोस्ट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हरे पत्ते, कूड़े, गोबर आदि को सड़ाकर बनाई हुई खाद।
किसान खाली खेत में कंपोस्त डाल रहा है।A mixture of decaying vegetation and manure. Used as a fertilizer.
compostकपोस्ट खत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kapost khat samanarthi shabd in Marathi.