अर्थ : सात चिरंजीवांपैकी एक,वायू व अंजनी यांचा बलशाली पुत्र."हनुमान हे बलोपासनेचे प्रतीक आहे.".
समानार्थी : अंजनिनंदन, पवनपुत्र, पवनसुत, बजरंगबली, मारुती, मारोती, हनुमंत, हनुमान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पवन के पुत्र जो बहुत ही बलशाली और अमर माने जाते हैं।
हनुमान राम के भक्त थे।In Hinduism, the monkey god and helper of Rama. God of devotion and courage.
hanumanअर्थ : झाडांवर राहणारा,सस्तन वर्गातील द्विहस्त प्राणी.
उदाहरणे :
माकडाला शेपुट असून हा लाल व काळ्या तोंडाचा असतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of various long-tailed primates (excluding the prosimians).
monkeyअर्थ : खाच असलेले, दोरीच्या साहाय्याने वजन उचलण्यास वापरले जाणारे चाक.
उदाहरणे :
कप्पीच्या साहाय्याने वजनदार दगड विहिरीबाहेर काढला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A simple machine consisting of a wheel with a groove in which a rope can run to change the direction or point of application of a force applied to the rope.
block, pulley, pulley block, pulley-blockअर्थ : पुच्छरहित झाडांवर राहणारा,सस्तन वर्गातील प्राणी.
उदाहरणे :
काही कपींच्या मेंदूची धारणक्षमता मानवाएवढी असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of various primates with short tails or no tail at all.
apeकपी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kapee samanarthi shabd in Marathi.