सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.
उदाहरणे : कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते. तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.
समानार्थी : फसवणूक, लबाडी
स्थापित करा
कपट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kapat samanarthi shabd in Marathi.