पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कनुरला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कनुरला   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने चिमणीपेक्षा लहान, गुलाबी रंग आणि पांढरे ठिपके असलेला, पोटाचा रंग काळसर किंवा नारिंगी पिवळा, वरील भागाचा रंग तपकिरी पिवळा असलेला पक्षी.

उदाहरणे : लाल मनोलीच्या मादीच्या वरील भागाचा रंग तपकिरी असून पंखावर पांढरे ठिपके असतात.

समानार्थी : चिवाळ, लाल कनुरला, लाल मनोली, लाल मुनिया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटी चिड़िया।

चिड़ियाघर में हमने फुदकती मुनिया को भी देखा।
नकलनोर, मुनिया, मुनियाँ, रायमुनि, रायमुनी, लाल, लाल मुनियाँ

Any of numerous small songbirds with short stout bills adapted for crushing seeds.

finch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कनुरला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kanurlaa samanarthi shabd in Marathi.