सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्यात धान्य भरले आहे असा शेतात पिकणारा धान्याचा गुच्छ.
उदाहरणे : पावसाळ्यात कणसे भाजून खाण्याची मजा असते
समानार्थी : कणस, तुरा, भुट्टा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मक्के की बाल।
An ear of corn.
अर्थ : गहू इत्यादींच्या रोपांवरील धान्याचा तुरा.
उदाहरणे : होळीला गव्हाच्या ओंब्या भाजून खातात.
समानार्थी : ओंबी, लोंब, लोंबी
गेहूँ, ज्वार, बाजरे आदि के पौधों का वह अगला भाग जिस पर दाने होते हैं।
Fruiting spike of a cereal plant especially corn.
स्थापित करा
कणीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kanees samanarthi shabd in Marathi.