सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ताप येण्यापूर्वी वाजणारी थंडी व अंग दुखण्याची स्थिती.
उदाहरणे : रोज संध्याकाळी त्याला कणकण वाटते.
समानार्थी : कसर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
+बुखार आने से पहले की स्थिति जिसमें ठंड लगती है और बदन दर्द होता है।
स्थापित करा
कणकण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kankan samanarthi shabd in Marathi.