पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कडू भोपळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : कडू चव असणारा भोपळा.

उदाहरणे : कडू भोपळ्याचा उपयोग वीणा आणि सतारीचा डेरा तयार करण्याकरता करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की गोल लौकी जो कड़ुवी होती है।

मुझे तितलौकी की सब्जी पसंद नहीं है।
अरलु, अलाबू, कटुतुंबी, तितलौआ, तितलौकी, तुंबक, तुंबा, तुंबी, तुम्बक, तुम्बा, तुम्बी, तूँबा, तूंबा

Any of numerous inedible fruits with hard rinds.

gourd

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कडू भोपळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kadoo bhoplaa samanarthi shabd in Marathi.