पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : दार बंद केल्यावर ते उघडता येऊ नये ह्यासाठी दाराला लावायची धातूची साखळी.

उदाहरणे : झोपताना दाराला कडी लावायला विसरू नकोस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किवाड़ में लगा वह जंजीरनुमा उपकरण जो किवाड़ बंद करने के लिए कुंडे में फँसाया जाता है।

मैं रात को सोते समय किवाड़ की साँकल बंद कर देता हूँ।
अर्गला, कुंडी, संकल, साँकर, साँकल, साँकला, सिकड़ी, सींकड़
२. नाम / भाग

अर्थ : तलवारीत गादीच्या वरचा भाग.

उदाहरणे : कडीवरचे रत्न निघाले.

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातूची कडी.

उदाहरणे : दाराची कडी लाव.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु का कुंडा।

दरवाज़े का कड़ा लगाते जाइएगा।
कड़ा
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : दरवाजा बंद करण्यासाठीचा अडसर.

उदाहरणे : बाहेर जाताना मी कडी लावून घेतली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किवाड़ बंद करने के लिए लोहे, पीतल आदि का उपकरण।

इस दरवाजे पर सिटकिनी नहीं है।
अर्गला, किल्ली, चिटकनी, चिटकिनी, चिटखनी, चिटखिनी, सिटकनी, सिटकिनी

Catch for fastening a door or gate. A bar that can be lowered or slid into a groove.

latch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kadee samanarthi shabd in Marathi.