अर्थ : तोडले असता कडकडीत आवाज होईल असा.
उदाहरणे :
हे दाणे फार कडकडीत आहे.
अर्थ : अतिशय कठीण, न खातापिता केलेला.
उदाहरणे :
ती हरताळकेला कडकडीत उपास करते.
कडकडीत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kadakdeet samanarthi shabd in Marathi.