अर्थ : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
माझी उजवी बाजू दुखते आहे
समानार्थी : अंग, पार्श्वभाग, बाजू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्या दोन बाजू अथवा कडा.
उदाहरणे :
पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी स्थान या पदार्थ के वे दोनों छोर या किनारे जो अगले या पिछले से भिन्न हों।
पत्र का दूसरा पक्ष पीला है।An extended outer surface of an object.
He turned the box over to examine the bottom side.अर्थ : एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट.
उदाहरणे :
तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विषय के दो या अधिक परस्पर विरोधी तत्वों, सिद्धांतों अथवा दलों में से कोई एक।
आप किस पक्ष में हैं?An aspect of something (as contrasted with some other implied aspect).
He was on the heavy side.कड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kad samanarthi shabd in Marathi.