पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कठीण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कठीण   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जाता न येण्यासारखे.

उदाहरणे : मनाचा निश्चय केल्यावर बिकट वाटही सोपी वाटते

समानार्थी : खडतर, गहन, दुर्गम, बिकट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो गम्य न हो या जो जाने योग्य न हो।

उसने राहगीर को दुर्गम रास्ते से होकर न जाने की सलाह दी।
हम कठिन राह के पथिक हैं।
अगत, अगम, अगम्य, अनागम्य, असुगम, कठिन, गहबर, दुरूह, दुर्गम, दुर्गम्य, बंक, बीहड़, वंक, विकट

Incapable of being passed.

impassable, unpassable
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : मऊ किंवा नरम नसलेला.

उदाहरणे : कडक वस्तू दाताखाली आल्यामुळे दाताचा तुकडा पडला.

समानार्थी : कडक, करकरीत, टणक, निबर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें आर्द्रता या जलीय अंश सूखकर इतना कम हो या इतना कम बच रहा हो कि उसे सहज में मनमाना रूप न दिया जा सके या जो मुलायम न हो।

मोयन की कमी के कारण खुर्मा कड़ा हो गया है।
कठोर, कड़कड़, कड़ा, करारा, सख़्त, सख्त, हृष्ट

Dried out.

Hard dry rolls left over from the day before.
hard
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जे करण्यास फार कष्ट पडतात असा.

उदाहरणे : हा घाट चढून जाणे म्हणजे फार दुष्कर कर्म आहे

समानार्थी : अवघड, दुष्कर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे करना कठिन हो।

हिमालय पर चढ़ना एक दुष्कर कार्य है।
अकर, अकरण, असुकर, दुःसाध्य, दुष्कर, दुहेला
४. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सोसण्यास अवघड.

उदाहरणे : आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने जगणे कठीण झाले आहे

समानार्थी : दुःसह, मुश्कील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कठिनता से सहा जाने वाला।

घर की आर्थिक स्थिति बिगड़ जाने से हमारा जीना दूभर हो गया है।
दुर्भर, दूभर
५. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सोपा नाही असा.

उदाहरणे : परीक्षेत फार कठीण प्रश्न विचारले होते.

समानार्थी : अवघड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

६. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लवकर समजण्यास न येणारा वा जाणण्यास कठीण.

उदाहरणे : ह्या कठीण प्रश्नाचे उत्तर प्रश्नकर्त्यालाच विचारणे योग्य आहे.

समानार्थी : अतर्क्य, अबोधनीय, अबोध्य, अवघड, बोधागम्य, सूक्ष्म


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो जल्दी समझ में न आए।

इस कठिन प्रश्न का उत्तर प्रश्नकर्त्ता से ही पूछना उचित होगा।
अबोधगम्य, अवगाह, कठिन, गहन, दुरुह, दुशवार, दुश्वार, बारीक, बारीक़, सूक्ष्म

Difficult to analyze or understand.

A complicated problem.
Complicated Middle East politics.
He's more complex than he seems on the surface.
complex, complicated
७. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखादी गोष्ट पूर्ण करण्यास अडचणी आहेत असा.

उदाहरणे : श्यामने मोठ्या हिकमतीने कठीण कार्य सहजपणे पूर्ण केले.

समानार्थी : अवरुद्ध, अवरोधित, रोधित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें अवरोध हो।

श्याम ने अपनी सूझ-बूझ से इस अवरोधात्मक कार्य को बड़ी आसानी से कर लिया।
अवरोधपूर्ण, अवरोधात्मक, रोधात्मक

Tending to prevent or hinder.

preventative, preventive

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कठीण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. katheen samanarthi shabd in Marathi.