पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कट्टुमरम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कट्टुमरम   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / समूह

अर्थ : दोन नौकांना अथवा त्यांच्या तळभागांना जोडून बनविलेली नौका.

उदाहरणे : बुडालेल्या नौकेला पाण्यातून काढण्यासाठी कट्टुमरम ही नौका वापरतात.
कट्टुमरम ह्या तमिळ शब्दावरून कॅटेमरान हे नौकेचे इंग्रजी नाव पडले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो नावों या पेटों को जोड़कर बनाई हुई नौका।

बेलन की सहायता से डूबी हुई नाव को पानी में से निकाला जाता है।
बेलन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कट्टुमरम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kattumram samanarthi shabd in Marathi.