अर्थ : आपल्या मताशी किंवा विश्वासाची ठाम राहणारी व्यक्ती.
उदाहरणे :
कट्टरपंथींनीं एका धार्मिक स्थळी मोर्चा नेला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अपने विश्वास पर दृढ़ रहने वाला व्यक्ति।
कट्टरपंथियों ने एक धार्मिक स्थल पर धावा बोल दिया।कट्टरपंथी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kattarapanthee samanarthi shabd in Marathi.