सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रागाने दात खाणे.
उदाहरणे : रामू दात खात बाहेर गेला.
समानार्थी : किरकीटणे, किरकीटी करणे, दात खाणे, दात चावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
क्रोध से दाँत पीसना।
Click repeatedly or uncontrollably.
अर्थ : पदार्थातील बारीक रेती, दगड इत्यादी दाताखाली सापडल्याने कचकच असा शब्द होणे.
उदाहरणे : शिरा का कचकचत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
कंकड़, रेत आदि वस्तुओं के चबने से कचकच शब्द होना।
स्थापित करा
कचकचणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kachakchane samanarthi shabd in Marathi.