सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अफगाणिस्तानातील एक प्राचीन भाग.
उदाहरणे : प्राचीन काळी कंबोज हे एक उन्नत क्षेत्र होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अफगानिस्तान का एक प्राचीन भाग।
अर्थ : एक प्रकारचा राग.
उदाहरणे : संगीतशास्त्रज्ञ कंबोज ऐकवत आहेत.
समानार्थी : कंबोज राग
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
स्थापित करा
कंबोज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kamboj samanarthi shabd in Marathi.