पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंबर मोडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंबर मोडणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्याची आशा, धैर्य सुटेल किंवा त्याच्यातील हिंमत , धमक नाहीशी होईल अशा प्रकारे आघात करणे किंवा त्याचे नुकसान करणे.

उदाहरणे : महागाईने तर सामान्य जनतेची कंबर मोडली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को ऐसा आघात या हानि पहुँचाना कि उसमें शक्ति या साहस न रह जाय या किसी का सहारा छीनना या ऐसा कर देना कि कोई बहुत ही अक्षम महसूस करे या आशाओं का हनन करना।

महँगाई ने आम आदमी की कमर तोड़ दी है।
कमर तोड़ना

Cause to become.

The shot rendered her immobile.
render

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कंबर मोडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kambar modne samanarthi shabd in Marathi.