पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंदील शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंदील   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वार्‍याने ज्योत विझू नये म्हणून ज्याच्या भोवती काच बसवलेली असते असा, खालच्या बाजूला इंधनाची टाकी असलेला, कडीला धरून कोठेही नेता येईल असा दिवा.

उदाहरणे : कंदिलाच्या उजेडात त्यांचा अभ्यास चालला होता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकाश उपकरण जिसमें बत्ती के चारों ओर एक गोल शीशा लगा होता है और तेल रखने के लिए एक आधार होता है।

राम ने लालटेन जलाई और पढ़ने बैठ गया।
ललटेन, लालटेन

Light in a transparent protective case.

lantern

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कंदील व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kandeel samanarthi shabd in Marathi.