पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कंचुकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कंचुकी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्त्रियांचा उरोभाग झाकणारे एक शिवलेले वस्त्र.

उदाहरणे : भिकारीणची फाटलेली चोळी पाहून ममताने तिला आपली चोळी दिली.
चोळी आणि लुगडं नेसलेली बाई खरोखर सुंदर दिसते.

समानार्थी : काचोळी, चोळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्रियों के पहनने की एक प्रकार की छोटी कुर्ती।

भिखारिन की फटी चोली देखकर ममता ने उसे अपनी चोली दे दी।
अँगिका, अँगिया, अंगिया, आँगी, कंचुक, कंचुकी, चोल, चोली, रेजा, सीनाबंद, सुगैया

Part of a dress above the waist.

bodice
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : राजमहालातील अंतःपुराचा देखरेख करणारा एक सेवक.

उदाहरणे : प्राचीन काळी राजमहालात कंचुकीं असायचाच.

समानार्थी : खोजा, चोपदार, द्वारपाल, पाहारेकरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन काल में रनिवास की देख-रेख करनेवाला सेवक।

पुराने समय में कंचुकी रनिवास की देख-रेख करते थे।
कंचुकी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

कंचुकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. kanchukee samanarthi shabd in Marathi.