सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : चंद्राच्या आकर्षणाने समुद्राचे पाणी उतरण्याची क्रिया.
उदाहरणे : ओहोटीच्या वेळी मासेमारीसाठी कोळ्यांना समुद्रात फार आतवर जावे लागते.
समानार्थी : ओहटी, ओहोट, ओहोटी, सुकती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
समुद्र के जल का उतार या पीछे हटने की क्रिया।
The outward flow of the tide.
स्थापित करा
ओहट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ohat samanarthi shabd in Marathi.