अर्थ : एखाद्या ठराविक स्वरूपात माहित असणे.
उदाहरणे :
ते त्यांच्या इमानदारी तसेच कष्टासाठी ओळखले जातात.
समानार्थी : प्रसिद्ध असणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी रूप में ज्ञात होना।
वे अपनी ईमानदारी एवं कर्मठता के लिए जाने जाते हैं।ओळखले जाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. olkhale jaane samanarthi shabd in Marathi.