अर्थ : ओळखण्याची क्रिया.
उदाहरणे :
माणूस संपूर्णपणे ओळखणे ही एक दुरापास्त गोष्ट आहे.
पाषाणकाळातच तांब्याची ओळख झाली.
समानार्थी : ओळख
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The process of recognizing something or someone by remembering.
A politician whose recall of names was as remarkable as his recognition of faces.अर्थ : एखादी व्यक्ती, वस्तू इत्यादींशी आधीच परिचित असणे.
उदाहरणे :
मी त्याला दहा वर्षांपासून ओळखत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Be familiar or acquainted with a person or an object.
She doesn't know this composer.ओळखणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. olkhane samanarthi shabd in Marathi.