पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओढणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओढणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : नाकाद्वारे सेवन करणे.

उदाहरणे : आमचे काका नेहमी तपकीर ओढायचे.

२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : वेधून घेणे.

उदाहरणे : चुंबक लोखंडाचे कण आपल्यकडे आकर्षितो.

समानार्थी : आकर्षणे, आकर्षिणे, वेधणे

३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : जोर लावून एखाद्या दिशेला येईल असे करणे.

उदाहरणे : त्याने आईचा पदर ओढला.

समानार्थी : खेचणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बलपूर्वक अपनी तरफ़ लाना।

बच्चे डाली में बँधी रस्सी को खींच रहे हैं।
खींचना, खीचना
४. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या कामात एखाद्याला बळजबरीने सामील करून घेणे.

उदाहरणे : मला उगाचच त्या प्रकरणात ओढले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को किसी काम में जबरदस्ती शामिल करना।

मेरा मन न होने पर भी राम ने मुझे इस काम में घसीटा।
घसीटना

Force into some kind of situation, condition, or course of action.

They were swept up by the events.
Don't drag me into this business.
drag, drag in, embroil, sweep, sweep up, tangle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ओढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. odhne samanarthi shabd in Marathi.