पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ओडिया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ओडिया   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : मुख्यत्वे ओरिसा ह्या प्रांतात बोलली जाणारी ओडिया लिपीत लिहिली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : ओडियात अकराव्या शतकापासून ग्रंथ रचना होऊ लागल्या.

समानार्थी : ओडिया भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उड़ीसा राज्य की भाषा।

यह पुस्तक उड़िया में लिखी गई है।
उड़िया, उड़िया भाषा, ओड़िया, ओड़िया भाषा

A Magadhan language that is spoken by the Oriya and is the official language of the Indian state of Orissa.

oriya

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ओडिया व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. odiyaa samanarthi shabd in Marathi.