अर्थ : ऐकण्याची क्रिया.
उदाहरणे :
हरिनामाचे श्रवण करावे.
शास्त्रीय संगीत ऐकण्याने त्याचा कान अगदी तयार झाला आहे.
समानार्थी : श्रवण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कानानी शब्द, ध्वनी जाणणे.
उदाहरणे :
तो दर चतुर्थीला सत्यनारायणाची गोष्ट ऐकतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कही हुई बात या शब्द का कानों से ज्ञान प्राप्त करना।
वह सत्यनारायण भगवान की कथा सुन रहा है।Perceive (sound) via the auditory sense.
hearअर्थ : एखाद्या गोष्टीचा विचार करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या गोष्टी समोरासमोर येऊ देणे.
उदाहरणे :
न्यायाधीशाने फिर्यादी व आरोपी या दोघांच्या गोष्टी ऐकली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विचार के लिए दोनों पक्षों की बातें अपने सामने आने देना।
न्यायाधीश ने अभियोगी और अभियुक्त दोनों की बातें सुनी।अर्थ : आपली निंदा किंवा ओरडा श्रवण करणे.
उदाहरणे :
आज सकाळी-सकाळी सासूकडून मी खूप ऐकले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐकणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aikne samanarthi shabd in Marathi.