अर्थ : खूप कमी स्थानकांवर थांबणारे,जलद गतीने जाणारी ट्रेन, बस इत्यादींसारखे वाहतूकीचे साधन.
उदाहरणे :
एक्सप्रेसची तिकिट मिळत नाही आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तेज़ी से चलने वाली ट्रेन, बस आदि जैसे यातायात का ऐसा साधन जो कम जगहों पर रुकता है।
एक्सप्रेस की टिकिट नहीं मिल रही है।एक्सप्रेस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. eksapres samanarthi shabd in Marathi.