पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एक्याऐंशी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : ऐंशीत एक मिळविल्यानंतर प्राप्त होणारी संख्या.

उदाहरणे : सत्तावीसला तीनाने गुणले की एक्याऐंशी हे उत्तर येते.

समानार्थी : ८१


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अस्सी और एक के योग से प्राप्त संख्या।

सत्ताइस को तीन से गुणा करने पर इक्यासी आता है।
81, इकासी, इक्कासी, इक्यासी, एकासी, एक्कासी, एक्यासी, ८१

एक्याऐंशी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : ऐंशी अधिक एक.

उदाहरणे : तुझ्या शरीरावर एक्याऐंशी तीळ आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अस्सी और एक।

तुम्हारे शरीर पर इक्यासी तिल हैं।
81, इकासी, इक्कासी, इक्यासी, एकासी, एक्कासी, एक्यासी, ८१

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

एक्याऐंशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekyaaaimshee samanarthi shabd in Marathi.