पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकोणसाठ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

एकोणसाठ   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : पन्नास अधिक नऊ मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : त्याने एकोणसाठचा पाढा पुस्तकात न पाहता लिहिला.

एकोणसाठ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : पन्नास अधिक नऊ.

उदाहरणे : पुढच्या महिन्यात माझे काका एकोणसाठ वर्षांचे होतील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पचास और नौ।

उसे सौ में से मात्र उनसठ अंक मिले हैं।
59, उनसठ, ५९

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

एकोणसाठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekonsaath samanarthi shabd in Marathi.