अर्थ : आईवडिलांची एकच असलेली मुलगी.
उदाहरणे :
राधा ही आईवडिलांची एकुलतीएक मुलगी आहे.
त्याची एकुलतीएक मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे.
समानार्थी : एकुलतीएक, एकुलतीएक कन्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह लड़की जो अपने माँ-बाप की एक ही हो।
उसकी इकलौती बेटी पढ़ने में बहुत ही तेज़ है।एकुलतीएक मुलगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekulateeek mulgee samanarthi shabd in Marathi.