अर्थ : मिळून एक होण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
शरीर मरते पण आत्मा नाही, आत्मा तर परमात्म्यामध्ये एकाकार होतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मिल-मिलाकर एक होने की अवस्था या भाव।
शरीर मरता है आत्मा नहीं, आत्मा तो परमात्मा में एकाकार हो जाता है।एकाकार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekaakaar samanarthi shabd in Marathi.