अर्थ : फक्त एकाच व्यक्तीने सर्व व्यक्तिरेखांचे संवाद व अभिनय ह्यांद्वारे नाट्यकृती सादर करण्याची क्रिया.
उदाहरणे :
बटाट्याची चाळ हा पु. ल. देशपांडे यांचा एकपात्री प्रयोग आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एकपात्री प्रयोग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekapaatree prayog samanarthi shabd in Marathi.