अर्थ : एखादे विशेष करण्यासाठी एकत्र येणे.
उदाहरणे :
प्रौढ शिक्षणाच्या कार्यासाठी सर्व शिक्षक एका कार्यशाळेत एकजूट होत आहेत.
समानार्थी : एकजूट होणे
एकत्र येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekatr yene samanarthi shabd in Marathi.