अर्थ : एखादे विशेष करण्यासाठी एकत्र येणे.
उदाहरणे :
प्रौढ शिक्षणाच्या कार्यासाठी सर्व शिक्षक एका कार्यशाळेत एकजूट होत आहेत.
समानार्थी : एकत्र येणे
एकजूट होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekjoot hone samanarthi shabd in Marathi.