सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संपत्तीने युक्त असणे.
उदाहरणे : कठोर परिश्रम केल्यानेच त्यांना ही संपन्नता लाभली आहे.
समानार्थी : ऐश्वर्य, वैभव, श्रीमंती, संपन्नता, समृद्धी
अर्थ : गणपतीच्या दोन पत्नींपैकी एक.
उदाहरणे :
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
गणेशजी की दो पत्नियों में से एक।
An imaginary being of myth or fable.
स्थापित करा
ऋद्धी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. riddhee samanarthi shabd in Marathi.