सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सूर्याच्या किरणांची धग.
उदाहरणे : पापड उन्हात वाळत घातले होते
समानार्थी : उन्ह
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सूर्य का प्रकाश जिसमें गरमी या ताप भी होता है।
The rays of the sun.
अर्थ : ज्यात उष्णता आहे असा.
उदाहरणे : वज्रेश्वरीला उष्ण पाण्याची कुंडे आहेत
समानार्थी : उष्ण, उष्म, गरम, तप्त, तापलेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसमें उष्णता हो।
स्थापित करा
ऊन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. oon samanarthi shabd in Marathi.