सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या खाद्यपदार्थाचा अर्धवट उपभोग घेऊन तसेच सोडून देणे.
उदाहरणे : मुलाने दूध उष्टे केले.
समानार्थी : उष्टावण करणे, उष्टावणे, उष्टाविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
बानाए या परोसे खाद्यवस्तु का पूरा उपभोग न करके शेष छोड़ देना।
स्थापित करा
उष्टे करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ushte karne samanarthi shabd in Marathi.