अर्थ : उल्कांचा वर्षाव वा तारे निखळून पडण्याची क्रिया.
उदाहरणे :
लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झाले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आकाश से पृथ्वी पर उल्का गिरने की क्रिया।
कुछ लोग उल्कापात को शुभ नहीं मानते।A transient shower of meteors when a meteor swarm enters the earth's atmosphere.
meteor shower, meteor streamउल्कापात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ulkaapaat samanarthi shabd in Marathi.