पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उलटी करविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उलटी करविणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : पोटात गेलेले पदार्थ तोंडावाटे बाहेर काढण्याची क्रिया.

उदाहरणे : डॉक्टराने विष प्यायलेल्या रुग्णाला औषध देऊन उलटी करविली.

समानार्थी : ओकारी करविणे, वमन करविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेट में की वस्तुओं को मुँह से बाहर निकलवाने की क्रिया।

डॉक्टर ने जहर पिये मरीज को दवा देकर उल्टी करवाई।
उगलवाना, उगलाना, उगालना, उगिलवाना, उल्टी करवाना, उल्टी कराना, कै करवाना, कै कराना, वमन करवाना, वमन कराना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उलटी करविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ultee karvine samanarthi shabd in Marathi.