पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उलट-सुलट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उलट-सुलट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : इकडचे तिकडे झालेला किंवा ज्या स्थिती हवे त्याच्या विरुद्ध स्थितीत असलेला.

उदाहरणे : त्याने उलटसुलट माहिती देऊन आम्हाला मूर्ख बनविले.

समानार्थी : उलटसुलट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो इधर का उधर हो गया हो अथवा जो जहाँ या जैसा होना चाहिए वहाँ या वैसा न हो।

उसने उलटी-पुलटी बातें करके हमें मूर्ख बना दिया।
उलटा पुलटा, उलटा-पलटा, उलटा-पुलटा, उलटा-सीधा, उल्टा पुल्टा, उल्टा-पल्टा, उल्टा-पुल्टा, उल्टा-सीधा

Completely unordered and unpredictable and confusing.

chaotic, disorderly

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उलट-सुलट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ulat-sulat samanarthi shabd in Marathi.