सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काम करण्याची शक्ती वाढवणारा मनातील भाव.
उदाहरणे : नाट्यस्पर्धेत पहिले बक्षीस मिळाल्याने आमचा उत्साह वाढला.
समानार्थी : उत्साह, उभारी, जोम, जोर, जोश, हुरूप
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मन में उत्पन्न होनेवाला वह मनोवेग जिससे काम करने की शक्ति बढ़ती है।
A feeling of excitement.
स्थापित करा
उरक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. urak samanarthi shabd in Marathi.