सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वांती होईण्यापूर्वी पोटात ढवळण्याची क्रिया.
उदाहरणे : औषध घेतल्यावर माझी मळमळ थांबली
समानार्थी : उमासा, कळमळ, मळमळ, शिसकारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जी मिचलाने की क्रिया।
An involuntary spasm of ineffectual vomiting.
अर्थ : रडतानाचे आचके आणि त्यासोबत होणारा आवाज.
उदाहरणे : त्याला हुंदके आवरत नव्हते
समानार्थी : हुंदका
धीरे-धीरे या सिसक-सिसककर रोने का शब्द।
Convulsive gasp made while weeping.
स्थापित करा
उमाळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. umaalaa samanarthi shabd in Marathi.