अर्थ : कळीचे फुलात रुपांतर होणे.
उदाहरणे :
सूर्य प्रकाश मिळताच कळ्या उमलल्या
सूर्य उगवताच सूर्यफूल उमलले
समानार्थी : फुलणे, विकसणे, विकासणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कली का फूल के रूप में बदलना।
सूर्य का प्रकाश मिलते ही अनेक कलियाँ खिल गईं।अर्थ : विकसित होण्याची अवस्था वा उत्कर्षाची पूर्णता.
उदाहरणे :
सध्या गुलमोहोराला बहर आला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A process in which something passes by degrees to a different stage (especially a more advanced or mature stage).
The development of his ideas took many years.उमलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. umlane samanarthi shabd in Marathi.