अर्थ : काम साधण्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग.
उदाहरणे :
घर सोडण्यावाचून त्याच्यापुढे पर्याय नव्हता
समानार्थी : गत्यंतर, पर्याय, विकल्प
इतर भाषांमध्ये अनुवाद :
One of a number of things from which only one can be chosen.
What option did I have?.अर्थ : एखाद्या समस्येचे शोधलेले उत्तर."ह्या प्रश्नावर काहीतरी तोडगा काढा".
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उपाय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upaay samanarthi shabd in Marathi.