अर्थ : अध्यक्षास मदत म्हणून किंवा त्याच्या गैरहजेरीत काम करण्यास घेतलेला किंवा निवडलेला मनुष्य.
उदाहरणे :
उपाध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी संस्था आदि में अध्यक्ष के सहायक रूप में, पर उसके अधीन काम करनेवाला अधिकारी।
अध्यक्ष के न रहने पर संस्था की जिम्मेदारी उपाध्यक्ष के कंधे पर होती है।One ranking below or serving in the place of a chairman.
vice chairmanउपाध्यक्ष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upaadhyaksh samanarthi shabd in Marathi.