पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपस्थित होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपस्थित होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादे काम इत्यादीच्या संदर्भात एखाद्याच्या समोर येणे.

उदाहरणे : अपराधी न्यायाधीशांसमोर उपस्थित झाला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम आदि के सिलसिले में किसी के समक्ष उपस्थित होना या आना।

अपराधी न्यायधीश के सामने उपस्थित हुआ।
उपस्थित होना, पेश होना, हाज़िर होना, हाजिर होना

Present oneself formally, as before a (judicial) authority.

He had to appear in court last month.
She appeared on several charges of theft.
appear
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : समोर येणे किंवा उपस्थित होणे.

उदाहरणे : त्याच्या बोलण्याने तर एक नवीनचा वाद उठला.

समानार्थी : उठणे, उभा राहणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उपस्थित होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. upasthit hone samanarthi shabd in Marathi.