पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उपर्युक्त शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उपर्युक्त   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : वर म्हटल्य किंवा दिलेल्या प्रमाणे.

उदाहरणे : उपर्युक्त वाक्य रामायणाच्या दुसर्‍या अध्यायातून घेतले आहे

समानार्थी : उपरिनिर्दिष्ट, उपरोक्त, वरच्याप्रमाणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका उल्लेख ऊपर या पहले हो चुका हो।

उपर्युक्त दोहा रामचरित मानस से अवतरित है।
उपरिलिखित, उपरोक्त, उपर्युक्त, उल्लिखित, ऊपर लिखा, पूर्वोक्त

Mentioned or named earlier in the same text.

above-mentioned, above-named

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

उपर्युक्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. uparyukt samanarthi shabd in Marathi.